IB25 Combined Integrated Batch 2025

Description

👉 COMBINE INTEGRATED BATCH-2025 👈
(Prelim + Main + Interview)

🗓️ बॅच सुरु : 17 जून 2024. 🕘 वेळ : स.9.00 ते दु. 1.00

🗓️ बॅच कालावधी : 10 महिने  🕓 दररोज 2 लेक्चर (4 तास)

सर्व विषयांसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांची टीम

1️⃣ आयोगाच्या बदललेल्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार बॅचची रचना !
2️⃣ प्रिंटेड नोट्‌स (Online च्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळतील)
3️⃣ सर्व विषयांवर Weekly Test असेल
4️⃣ प्रत्येक विषयाचे लेक्चर तो विषय संपेपर्यंत सलग होतील.

🔴 Online : LIVE + 3 view
🔵 Validity : 15 महिने

IB25 Combined Integrated Batch 2025

Have a coupon?