Current Affairs | Score Booster Tests | Combine गट ब व क & राज्यसेवा  | 2026

Description

🛑 App वर दोन वेगवेगळ्या प्रकारचे Test Courses उपलब्ध आहेत 🛑

📚 येथील टेस्ट्सच्या PDF तुम्ही डाउनलोड करून Offline पद्धतीने सोडवू शकता ✅

💻 जर तुम्हाला टेस्ट्स Online Mode मध्ये सोडवायच्या असतील, तर Home / मुख्य पेजवरील TESTS सेक्शनमध्ये जाऊन संबंधित Course घ्यावा.
त्यामध्ये टेस्ट पूर्ण झाल्यानंतर लगेचच 📊 Marks कळतील तसेच ❌ कुठे चुका झाल्या याचे सविस्तर Analysis सुद्धा मिळेल 🔍

🔹 Comprehensive Tests
पूर्ण वर्षभराच्या / १५ महिन्यांच्या चालू घडामोडींवर आधारित टेस्ट्स 📅

🔹 Mix Section Tests
३-३ सेक्शन एकत्र करून प्रश्न विचारले जातात 🧠

याशिवाय 👇
✅ Sectional Tests
✅ Pro Tests देखील उपलब्ध आहेत.

⚡ Pro Tests या तुलनेने अधिक कठीण स्वरूपाच्या आहेत.
अधिक सराव व्हावा 💪, नवीन Facts मिळावेत 📖 आणि Exam Level Preparation मजबूत व्हावी 🎯 यासाठी त्या तयार करण्यात आल्या आहेत.

📌 त्यामुळे Pro Tests मध्ये मार्क्स कमी किंवा जास्त आले याची चिंता घेऊ नये 😊

Current Affairs | Score Booster Tests | Combine गट ब व क & राज्यसेवा | 2026

₹99₹19951% off
Have a coupon?

₹99