
Description
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी इतिहास विषयाचा सर्वसमावेशक ऑनलाईन बॅच आता उपलब्ध आहे !
पवन सर यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली Live + Recorded माध्यमातून अभ्यास करा.
Learn under the expert guidance of Pawan Sir through Live + Recorded sessions.
✅ Watch Time : Live क्लाससोबतच रेकॉर्डिंग 2 वेळा पाहण्याची सुविधा मिळेल.
✅ Watch Time : You can watch the recorded lectures 2 times along with Live classes.
✅ Validity : बॅच घेतल्या पासून 4 महिने वापरता येईल.
✅Validity : The batch will remain accessible for 4 months from date of Buying.
✅ PDF Notes : अभ्यासासाठी सविस्तर PDF Notes मिळतील.
✅ PDF Notes : Detailed study material in the form of PDF Notes will be provided.
✅ Batch Download : बॅच चे Content डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
✅ Batch Download : Option to download the batch content is available.
💰 शुल्क : ₹999 वरून केवळ ₹799 मध्ये उपलब्ध – Special Offer!
💰 Fee : Available at just ₹799 instead of ₹999 – Grab this Limited Special Offer!
⚠️ महत्त्वाच्या अटी व शर्ती / Important Terms & Conditions
🔴 ज्या मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल आहे, त्याच मोबाईल किवा टॅब्लेट मध्ये सिमकार्ड असणे अनिवार्य आहे.
The SIM card must be inserted in the same mobile device/Tablet where the app is installed.
🔴 एकदा बॅच खरेदी केल्यानंतर Fees कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
Fees will not be refunded under any circumstances once the batch is purchased.
