SB1 - सा. विज्ञान | राज्यसेवा + संयुक्त गट B & C | पूर्व + मुख्य परीक्षा | 2026

Description

👉🏼5वी ते 10वी  स्टेट बोर्ड व NCERT चा संपूर्ण अभ्यास कर कव्हर केला जाईल.
👉🏼 परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या  11वी व 12वी NCERT च्या प्रकरणाचा समावेश.
👉🏼 प्रत्येक टॉपिक वर आधारित 20 प्रश्न, प्रत्येक युनिट वर 100 प्रश्नांची टेस्ट, आयोगाने विचारलेले सर्व PYQ असे जवळपास 2500 प्रश्नांचा सराव.

♦ Basic To Advance  ♦  FULL LENGTH BATCH

  • प्राणिशास्त्र
  • वनस्पतीशास्त्र
  • आरोग्यशास्त्र
  • भौतिकशास्त्र
  • रसायनशास्त्र

Live + Recorded 
Watch Time : Live + 3 
Validity - 6 Months

ज्या मोबाइल मध्ये सिम असेल त्यामध्ये app चालेल without sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये app चालणार नाही 

 

सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 

टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.

SB1 - सा. विज्ञान | राज्यसेवा + संयुक्त गट B & C | पूर्व + मुख्य परीक्षा | 2026

Have a coupon?