
Description
👉🏼5वी ते 10वी स्टेट बोर्ड व NCERT चा संपूर्ण अभ्यास कर कव्हर केला जाईल.
👉🏼 परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या 11वी व 12वी NCERT च्या प्रकरणाचा समावेश.
👉🏼 प्रत्येक टॉपिक वर आधारित 20 प्रश्न, प्रत्येक युनिट वर 100 प्रश्नांची टेस्ट, आयोगाने विचारलेले सर्व PYQ असे जवळपास 2500 प्रश्नांचा सराव.
♦ Basic To Advance ♦ FULL LENGTH BATCH
- प्राणिशास्त्र
- वनस्पतीशास्त्र
- आरोग्यशास्त्र
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
Recorded
Watch Time : 3 view
Validity - 6 Months
ज्या मोबाइल मध्ये सिम असेल त्यामध्ये app चालेल without sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये app चालणार नाही
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
