
Description
🔹 मार्गदर्शक: डॉ. सचिन भस्के (MBBS)
🔹 Total Duration: 60 तास
🔹 MCQ सराव: 1000+ वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव
🔹 Study Material: PDF Notes मोफत उपलब्ध
🔹 Watch Time: 1 view
🔹 Validity: 2 महिने
🔹 Medium: मराठी & English
🔹 Course Format: रेकॉर्डेड व्हिडीओ उपलब्ध (बॅच डाऊनलोड पर्याय उपलब्ध)
📌 या बॅचची वैशिष्ट्ये:
-
Group B & C पूर्व परीक्षेसाठी विशेष तयारी
-
अभ्यासक्रम लक्षात ठेवण्यासाठी MCQ सराव
-
वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्पष्टता आणि समज
-
परीक्षेपूर्वी जलद आणि प्रभावी पुनरावलोकन
- ज्या मोबाइल मध्ये सिम असेल त्यामध्ये app चालेल without sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये app चालणार नाही
-
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
सामान्य विज्ञान FastTrack Revision Batch – Group B & C Prelims Target 2025 (recorded batch 1 view)
Have a coupon?
