
Description
🔹 मार्गदर्शक: डॉ. सचिन भस्के (MBBS)
🔹 बॅच प्रारंभ: 12 ऑगस्ट 2025
🔹 वेळ: दुपारी 3.45 ते संध्याकाळी 6.15
🔹 कालावधी: 25 दिवस
🔹 Total Duration: 60 तास
🔹 MCQ सराव: 1000+ वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव
🔹 Study Material: PDF Notes मोफत उपलब्ध
🔹 Watch Time: Live + 2
🔹 Validity: 4 महिने
🔹 Medium: मराठी
🔹 Course Format: Live सत्र + रेकॉर्डेड व्हिडीओ उपलब्ध (बॅच डाऊनलोड पर्याय उपलब्ध)
📌 या बॅचची वैशिष्ट्ये:
-
Group B & C पूर्व परीक्षेसाठी विशेष तयारी
-
विषयाचा संपूर्ण आढावा फक्त 25 दिवसात
-
अभ्यासक्रम लक्षात ठेवण्यासाठी MCQ सराव
-
वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्पष्टता आणि समज
-
परीक्षेपूर्वी जलद आणि प्रभावी पुनरावलोकन
- ज्या मोबाइल मध्ये सिम असेल त्यामध्ये app चालेल without sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये app चालणार नाही
-
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
