Combined Prelim (Gr B&C)-2025 Target 60+

course thumbnail
Description

संयुक्त गट ब आणि गट क (2025) Prelims Target बॅच

🚀 तयारीची नवी ओळख - Prelims Target बॅचसह यशाची ग्वाही! 🚀

Content + Quality
Approach + Logic
Prelims-oriented Target Notes

📅 बॅच सुरू: 4 जुलै 2025
🕒 वेळ: दुपारी 2 वाजता


📌 बॅचची खास वैशिष्ट्ये:

🌟 90 दिवसांचा Result-Oriented अभ्यासक्रम (Revision Type Batch)
🌟 225+ Prelims Specific लेक्चर्स
🌟 100+ टेस्ट सिरीज (सखोल सरावासाठी)
🌟 टॉपिक-वाइज स्ट्रॅटेजी
🌟 Prelims Shortcut Techniques आणि Concept Clarity
 

🏆 तुमच्या यशासाठी:

📚 Target 60+ मार्क्स
🎯 सखोल अभ्यासक्रम, परिणामाची हमी
📝 Prelims-specific Test Series आणि नोट्स
 

Live + Recorded 
Watch Time : Live + 2
Validity - 6 Months

ज्या मोबाइल मध्ये सिम असेल त्यामध्ये app चालेल without sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये app चालणार नाही 

 

सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 

टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.

Loading...