
Description
👉🏼5वी ते 10वी स्टेट बोर्ड व NCERT चा संपूर्ण अभ्यास कर कव्हर केला जाईल.
👉🏼 परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या 11वी व 12वी NCERT च्या प्रकरणाचा समावेश.
Topics Covered
*प्राणिशास्त्र*
*वनस्पतीशास्त्र*
*आरोग्यशास्त्र*
*भौतिकशास्त्र*
*रसायनशास्त्र*
Watch Time - 2
Validity - 4 Months
ज्या मोबाइल मध्ये सिम असेल त्यामध्ये app चालेल without sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये app चालणार नाही
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
RP-1 Recorded (RajyaSeva Prelims 2025)
Have a coupon?
