Combine Group -B Mains 2024 Test Series

Description

🎯 Targat - 1 June 🎯 
आयोगाच्या पॅटर्न नुसार  पेपर 1 & 2  ची रचना 

पेपर १. दि . ३० मार्च २०२५
पेपर २. दि १३ एप्रिल २०२५
पेपर ३.दि २० एप्रिल २०२५
पेपर ४. दि ११ मे २०२५
पेपर ५. दि १८ मे २०२५
 
टीप :-
        ऑनलाईन च्या  विद्यार्थ्यांना Test Paper  PDF  स्वरूपात मिळतील. 
         PDF ची प्रिंट काढून  विद्यार्थ्यांना  Test Paper सोडवावे लागणार . 

 

Disucssion  ऑनलाईन स्वरूपात App  वर उपलब्ध असेल 

 

ज्या मोबाइल मध्ये सिम असेल त्यामध्ये app चालेल without sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये app चालणार नाही 

सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 

टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.

Combine Group -B Mains 2024 Test Series

Have a coupon?